Surprise Me!

सांगवीत पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू;बेकायदा ईमले भुईसपाट | Pune | Sakal Media |

2021-04-28 979 Dailymotion

जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा रस्ता भागात पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम अतिक्रमण विरोधी पथकाकडून मोठ्या फौज फाट्यासह कारवाई सुरू करण्यात आली.येथील मुळानगर भागातील एका तीन मजली इमारतीला खाली घेत सुरूवात केली.यात मोठा फौजफाटा पाहून नागरीक व बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.येथील कारवाई दोन दिवस चालणार असून यात एकुण १७ बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.<br />यात संगमनगर येथील ३ बांधकामे,मुळानगर मुळानदी किनारा रस्ता १, शिंदे नगर ३,मधुबन सोसायटी ५ अशा एकुण १७ बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.यापुर्वी या बेकायदा बांधकामाला वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.तर यातील काही बांधकामे तुर्तास बांधण्यात आलेली आहेत.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon